Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Trending Video : माणिक अली घराबाहेर एक प्लॅस्टिक शीटवर उभा राहिला आहे. त्याच्याजवळ दुधाने भरलेल्या चार बादल्या आहेत. तो एक-एक बादली अंगावर ओतून आंघोळ करत आहे. दुधाने आंघोळ करताना तो म्हणतो की मी आजपासून स्वतंत्र आहे.
Manik Ali from Assam pours milk over himself in a symbolic milk bath outside his home to celebrate his legal divorce from his unfaithful wife. The act, captured on video, has gone viral on social media.
Manik Ali from Assam pours milk over himself in a symbolic milk bath outside his home to celebrate his legal divorce from his unfaithful wife. The act, captured on video, has gone viral on social media.esakal
Updated on

आसाममध्ये सर्वांना अचंबित करणारे प्रकरण समोर आले आहे. एका युवकाने पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर चक्क दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला आहे. आपण आजपासून स्वतंत्र आणि आनंदी आहोत असे त्याने म्हटले आहे. दुधाने आंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणाचे म्हणणे होते की त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत वारंवार पळून जात होती, पण तो कुटुंबामुळे शांत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com