

Auto Rickshaw Viral Video : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.प्रत्येक लहान-मोठी घटना काही मिनिटांतच व्हायरल होते. लोक विचार न करता केवळ त्यांच्या आनंदाचेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक व्हिडिओ कॅप्चर करतात आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण कधीकधी या कृती लोकांना अस्वस्थ करतात विशेषतः जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अशा कृती जेव्हा केल्या जातात.