Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Beed Marathon: अंबाजोगाईत ४७ वर्षीय समाबाई रणवीर यांची प्रेरणादायी कामगिरी; स्पोर्ट्स शूज आणि प्रशिक्षणाशिवाय इतर स्पर्धकांना टाकले मागे! मुलींच्या फीसाठी समाबाईंनी जिंकली 'अमृत दौड'!
Beed Mother Runs Barefoot in Saree to Win Marathon for Daughters' Education

Beed Mother Runs Barefoot in Saree to Win Marathon for Daughters' Education

esakal 

Updated on

Mother Success Story: आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी आई कोणत्याही सगळे प्रयत्न करू शकते, याचा प्रत्यय बीडमधील एका घटनेवरून पुन्हा एकदा आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'अमृत दौड' मॅरेथॉन स्पर्धेत एका ४७ वर्षीय आईने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com