
प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं अन् याची अनेक उदाहरणं देखील आपण पाहिलेली असतील. पण एक प्रेमातली एक भलतीच घटना समोर आली आहे. यामध्ये एक ६ मुलांची आई चक्क एका भिकाऱ्यासोबत पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. महिलेच्या नवऱ्यानं पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.