Bhavishya Puran 2026 Predictions
esakal
Trending News
ज्वालामुखी, नैसर्गिक आपत्ती अन् ... 2026 बाबत पुराणात नेमकं काय लिहिलंय, भविष्यवाणी कलियुगासाठी ठरत आहेत खरी? वाचा धक्कादायक सत्य!
Bhavishya Puran Predictions for Kaliyuga: कलियुगातील नैसर्गिक आपत्ती, 2026 वर्षाबाबत भविष्य पुराणात नेमकं काय सांगितलं आहे? सत्य, संदर्भ आणि आजच्या परिस्थितीशी असलेलं साम्य, सविस्तर वाचा...
हिंदू धर्मातील प्रमुख पुराणांपैकी भविष्य पुराण हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. नावावरूनच स्पष्ट होते की, या पुराणात आगामी काळातील घडामोडींविषयी उल्लेख आढळतो. या ग्रंथात केवळ भविष्यातील अंदाजच नाहीत, तर विश्वरचना, देवता, ऋषी, मानवजातीचा प्रवास, राजसत्तांचा विकास आणि काळानुसार होणारे सामाजिक बदल यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. याशिवाय धर्मपालन, कर्मसिद्धांत, दानधर्म, ज्योतिष, व्रत-उपवास, पूजाविधी तसेच जीवनमूल्यांवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

