

Police personnel investigating the spot near Bhilwara SP office where a woman was allegedly abducted in broad daylight using a black Scorpio.
esakal
राजस्थानच्या भीलवाडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिल्हाधिकारी कार्यालय संकुल आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळून दिवसाढवळ्या एका तरुणीचे अपहरण करण्यात आले. ही घटना एसपी कार्यालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घडली, ज्यामुळे पोलिस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.