

Angry villagers confront an accused government school teacher inside a Madhubani school after allegations of molestation by a minor student.
esakal
Bihar Teacher Misconduct: बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना घडली आहे. ख सरकारी प्राथमिक शाळेत तैनात असलेल्या एका सरकारी शिक्षिकावर अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ग्रामस्थ, विशेषतः महिला संतापल्या आणि आरोपी शिक्षिकाला शाळेच्या आवारातच चप्पलांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे आणि तो आता चर्चेचा विषय बनला आहे.