Video: धक्कादायक! भाजप नेत्याने सरकारी अधिकाऱ्याची कॉलर पकडली अन्...; पाहा व्हायरल व्हिडिओ

BJP Leader and SDO Viral Video: भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वीज खंडित झाल्याची तक्रार घेऊन वीज कार्यालयात पोहोचले. जिथे त्यांनी रागाने एसडीओची कॉलर पकडली.
BJP Leader and SDO Viral Video
BJP Leader and SDO Viral VideoESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजय राय हे वीज वितरण केंद्राचे एसडीओ शुभम अग्रहरी यांची कॉलर पकडताना दिसत आहेत. ही संपूर्ण घटना फक्त ७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. जी आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.​​​​​​​​​

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com