BJP MLA Arun Pathak arguing with woman IPS officer at Kanpur’s Green Park Stadium; Video of the tense moment goes viral : कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये आयोजित ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पर्धेदरम्यान शिक्षक आमदार अरुण पाठक आणि महिला आयपीएस अधिकाऱ्यामध्ये जोरदार वादावादी झाली. आमदारांच्या सुरक्षारक्षकाला शस्त्रासह स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास रोखल्याने हा वाद उफाळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.