

Deer Don’t Run Even As Tiger Walks Nearby, Viral Video Stuns Internet
esakal
वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक वाघ हरणांच्या कळपातून अगदी शांतपणे चालताना दिसत आहे. साधारणपणे वाघ दिसताच हरणे घाबरून पळतात. मात्र या वेळी हरणांनी पळ काढला नाही. ती काही अंतरावर थांबून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवताना दिसली.