Viral Video : लिफ्टमध्ये अडकल्या दोन लहान मुली! चिमूकलीने स्वतःला धोक्यात घालून वाचवला त्यांचा जीव, ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Girl saved two kids from getting trapped from lift video viral : लहान मुलीने धैर्य दाखवत लिफ्टचे फॉल्ट असलेले दरवाजे शरीराने रोखले आणि दोन लहान मुलांना अडकण्यापासून वाचवले. ही हिरोइक घटना CCTV मध्ये कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊन लिफ्ट सुरक्षेवर चर्चा सुरू झाली.
Young brave girl uses her body to block faulty lift doors, preventing two small children from getting trapped alone inside

Young brave girl uses her body to block faulty lift doors, preventing two small children from getting trapped alone inside

esakal

Updated on

एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका इमारतीत लिफ्टच्या दारात दोन खूप लहान मुले आत उभी होती. बाहेर त्यांच्यापेक्षा जरा मोठी असलेली एक मुलगी त्यांच्याशी बोलत होती. अचानक लिफ्टचे दरवाजे बंद होऊ लागले. सामान्यपणे अडथळा आला तर दरवाजे आपोआप उघडतात, पण यावेळी ते अजिबात उघडले नाहीत

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com