
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओंचा असा प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज काहीतरी नवीन आणि अनोखे व्हायरल होत असते. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुमच्या फीडवर दररोज काही ना काही व्हायरल पोस्ट येत असतील. कधी एका अद्भुत जुगाडचा व्हिडिओ येईल तर कधी लोकांच्या भांडणाचा व्हिडिओ येईल.