Dowry Death Law : पतीच्या दबावात पत्नीने माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागणे म्हणजे हुंडाच; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

IPC 304B : पतीने पत्नीवर वडिलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा आणण्यासाठी सतत दबाव टाकल्याचे सिद्ध झाले. एफआयआर दाखल करण्यात झालेला विलंब न्यायालयाने योग्य मानला आणि तो प्रकरण कमकुवत करत नाही असे सांगितले.
Dowry Harassment case

Dowry Harassment case

esakal

Updated on

Calcutta High Court’s Key Observation on Dowry Demand : कलकत्ता उच्च न्यायालयाने हुंडाबळी प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, एखाद्या महिलेला वडिलोपार्जित मालमत्तेतील आपला कायदेशीर वाटा मागण्याचा अधिकार असला तरी, तो पतीच्या दबावाखाली, सक्तीने किंवा छळामुळे मागितला गेला असेल तर तो भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-बी अंतर्गत हुंड्याची मागणी मानला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com