Viral Video: प्रचंड लाटांमध्ये मुलगा वाहून गेला; 16 वर्षीय तरुणाचा थरारक रेस्क्यू कॅमेऱ्यात, समुद्राच्या भीषण लाटांशी झुंज

Teen Lifeguard Saves Boy Swept Away by Powerful Waves at California Beach : प्रचंड समुद्री लाटांमध्ये वाहून गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा 16 वर्षीय लाइफगार्डने जीव धोक्यात घालून केलेला थरारक बचाव कॅमेऱ्यात कैद झाला.
California Viral Video: 16-Year-Old Lifeguard Saves Boy Swept Away by Monster Waves

California Viral Video: 16-Year-Old Lifeguard Saves Boy Swept Away by Monster Waves

esakal

Updated on

कॅलिफोर्नियातील सांताक्रूझ येथील सीब्राइट बीचवर प्रचंड समुद्री लाटांमध्ये वाहून गेलेल्या एका लहान मुलाचा 16 वर्षीय लाइफगार्डने धाडसाने जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या तरुणाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प यांनीही या लाइफगार्डला सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com