Greek Woman Files Divorce After AI Prediction : कॉफीमुळे अनेकांची लग्न जुळली हे आपण ऐकलं असेल. मात्र, कॉफीमुळे कुणाचा संसार मोडला, हे तुम्ही ऐकलं आहे का? होय हे खरं आहे. ग्रीसमध्ये कॉफीमुळे चक्क एका व्यक्तीचा संसार मोडला आहे. त्याच्या पत्नीने थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे याला कारणीभूत चॅटजीपीटी ठरलं आहे.