

shivaji maharaj video
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या खिंडीत मुघल फौजेवर केलेला ऐतिहासिक विजय आजही प्रेरणादायी आहे. हा रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात दाखवले आहे की, केवळ एक हजार मावळ्यांनी पंचवीस ते तीस हजार मुघल सैनिकांना कसे परास्त केले.