Viral: थक्क करणारा प्रवास! हातात धनुष्यबाण अन् घोड्यावर स्वार...; अनोख्या शैलीत फिरणारा नकुल आहे कोण?

Who Is Nakul: छत्तीसगडमधून एक अनोख घटना समोर आली आहे. येथे एक व्यक्ती घोडेस्वारी करताना दिसून आला आहे. त्याच्या हातात धनुष्यबाण आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
Who Is Nakul
Who Is NakulESakal
Updated on

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मैनपूर ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ड्रायव्हरची नोकरी सोडून घोडेस्वार म्हणून काम करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्या व्यक्तीचे कुटुंब कुठेही जाते तेव्हा ते फक्त घोडे वापरतात. ती व्यक्ती आताही त्याच्या परिसरात घोडेस्वारीचे काम करतो. रस्त्यावर जास्त वेग असल्याने जीवाला धोका असल्याचे त्याने सांगितले. .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com