Viral Video : मित्राने सिगारेट पिण्यापासून रोखले, युवकाने पेट्रोल पंपालाच लावली आग, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Petrol Pump Viral Video : दोन तरुण मोटारसायकलवर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मागे बसलेल्या तरुणाने सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला रोखण्यात आले. संतप्त होऊन त्याने जळता लायटर पेट्रोल भरत असलेल्या बाईकच्या टाकीत फेकला.
A viral video shows a youth throwing a burning lighter into a motorcycle fuel tank at a petrol pump in Chhattisgarh, triggering a sudden fire before staff quickly controlled the blaze.

A viral video shows a youth throwing a burning lighter into a motorcycle fuel tank at a petrol pump in Chhattisgarh, triggering a sudden fire before staff quickly controlled the blaze.

Updated on

छत्तीसगडमध्ये एका तरुणाने लायटरने पेट्रोल पंपाला आग लावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका तरुणाने लायटरने आग लावल्याने घबराट पसरली. अचानक लागलेल्या आगीमुळे उपस्थित लोक घाबरले. पण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि दोन्ही आरोपींना अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com