Members of the Sain community during a district-level meeting in Balod, Chhattisgarh, where new marriage rules including a pre-wedding phone ban were announced.
esakal
Trending News
Sain Community Marriage Rules : साखरपुड्यानंतर नवरा-नवरीच्या गप्पांवर बंदी, 'या' समाजाच्या फतव्याची का होतेय चर्चा ?
Pre-Wedding Phone Ban : लग्नापूर्वी आणि लग्नानंतर नवरा-नवरींच्या फोनवरील खाजगी संभाषणावर बंदी घातली. लग्नात वधूच्या बहिणींनी वराचे बूट लपवण्याची पारंपरिक प्रथा रद्द करण्यात आली. धर्मांतर करणाऱ्या कुटुंबांशी समाज संबंध तोडणार असल्याचा इशारा देण्यात आला.
छत्तीसगडमधील सेन समुदायाने लग्नापूर्वी आणि लग्नानंतर नवरा-नवरीला फोनवर बोलण्यावर बंदी घातली आहे. तसेच लग्नात नवरदेवाचे बूट लपवण्याच्या प्रथाही मोडीत काढण्याचा निर्णय समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.समाजाच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

