

Employees of Henan Kuangshan Crane count bundles of cash during the annual bonus distribution ceremony in Henan Province, China.
esakal
चीनमधील एक कंपनी सध्या बोनस देण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे चर्चेत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना निश्चित रकमेचा चेक देण्याऐवजी, टेबलांवर नोटांचे गठ्ठे ठेवले आणि त्यांना मोजता येतील तितके घेण्यास सांगितले . हा अनोखा उपक्रम कंपनीच्या वार्षिक समारंभात राबवण्यात आला. जिथे हजारो कर्मचाऱ्यांसमोर नोटांच्या बंडल्सचे ढीग ठेवण्यात आले.