Viral News : लग्न करा अन् मुले जन्माला घाला, नाहीतर कामावरुन काढून टाकणार; कंपनीचा विचित्र निर्णय

Trending News: अविवाहित आणि घटस्फोटित कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरच्या अखेरीस लग्न करावे. या नियमाबाबत, कंपनीने म्हटले आहे की हे पाऊल "परिश्रम, दयाळूपणा, निष्ठा, पितृत्व आणि धार्मिकता" या भावनेला आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.
Chinese company employee policy
Chinese company employee policyesakal
Updated on

लग्न करायचं की नाही हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे, पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांवर लग्न करण्यासाठी दबाव आणला. कंपनीने अविवाहित आणि घटस्फोटित कर्मचाऱ्यांनी लग्न न केल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणारी नोटीस बजावली. कंपनीची इच्छा होती की सर्व कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरपूर्वी लग्न करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com