मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

China Company Unusual Leave Policy: कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून चिनी रिटेल कंपनी पँग डाँग लाईने 'अनहॅपी लिव्ह' सुरू केली आहे. ज्या अंतर्गत कर्मचारी दरवर्षी १० दिवसांची रजा घेऊ शकतात.
10 Days Off for a Bad Mood: China Company’s Unusual Leave Policy Explained

10 Days Off for a Bad Mood: China Company’s Unusual Leave Policy Explained

ESakal

Updated on

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून पँग डाँग लाई या चीनी रिटेल कंपनीने एक अनोखे रजा धोरण लागू केले आहे, जे सध्या चर्चेत आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी "अनहॅपी लिव्ह" सुरू केली आहे. या नवीन धोरणांतर्गत, जर कर्मचाऱ्यांना मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत असेल, तर ते दरवर्षी १० दिवसांपर्यंतची रजा घेऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com