बापरे! कोब्रा फॅमिलीचा थरार! एक दोन नाहीतर हॉटेलमध्ये सापडले तब्बल 18 कोब्रा, कर्मचाऱ्यासह ग्राहकांना फुटला घाम

18 Snake Babies and a Big Cobra Found Together!Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका हॉटेलमध्ये एक दोन नाहीतर तब्बल 18 कोब्र्याची पिल्लं आणि एक मोठा कोब्रा आढळून आलाय.
18 Snake Babies and a Big Cobra Found Together!Video Viral:
18 Snake Babies and a Big Cobra Found Together!Video Viral:esakal
Updated on
Summary

उदयपूरच्या हॉटेलमध्ये एक मोठा कोब्रा आणि १८ पिल्ले आढळून सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

जुन्या अडगळीत कोब्रा मादीने अंडी घातल्यामुळे सापांची टोळी तयार झाली.

सर्व कोब्रा रेस्क्यू करून जंगलात सोडले गेल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com