Viral Video: ज्यांनी इमारत उभी केली, त्यांनाच लिफ्टमध्ये जागा नाही! २१ मजले डोक्यावर ओझं घेऊन चढणाऱ्या मजुराचा VIDEO पाहून डोळे पाणावतील!

Construction Worker Carries Heavy Concrete Blocks Up 21 Floors : इमारतीत चार लिफ्ट असतानाही बांधकाम मजुराला डोक्यावर जड ब्लॉक घेऊन २१ मजले चढावे लागले. माणुसकीला काळिमा फासणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
A construction labourer carries two heavy concrete blocks up the stairs of a 21-storey building despite four functional lifts being available, sparking a debate over workers' dignity and treatment

A construction labourer carries two heavy concrete blocks up the stairs of a 21-storey building despite four functional lifts being available, sparking a debate over workers' dignity and treatment

esakal

Updated on: 

सोशल मीडियावर सध्या एका बांधकाम मजुराचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. इमारतीमध्ये चार लिफ्ट उपलब्ध असतानाही एका मजुराला डोक्यावर सिमेंटचे जड ब्लॉक घेऊन तब्बल २१ मजल्यांपर्यंत पायऱ्या चढाव्या लागत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांची परिस्थिती, त्यांच्याशी होणारी वागणूक आणि त्यांच्या श्रमांचा सन्मान याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading content, please wait...