
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ जबरदस्त चर्चेत आहे. दोन कपल्स ओयो हॉटेलमध्ये चुकून एकमेकांच्या पार्टनर्ससोबत पोहोचतात, अशा विचित्र प्रसंगाचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओतील नाट्यमय घडामोडींनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित आणि मनोरंजित केले आहे.