
सोशल मीडियाच्या युगात, कधी काहीतरी व्हायरल होईल हे कोणालाच माहिती नाही. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तोही एका हनिमूनचा. या जोडप्याने स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर "हनिमून नाईट इन मनाली" असे कॅप्शन लिहिले, त्यानंतर हा व्हिडिओ लोकांमध्ये ट्रेंड होऊ लागला आणि सर्वांना तो खूप आवडला.