Viral Video : गाय सात दिवस शेतात गोलच फिरत राहिली; गावकऱ्यांना वाटला चमत्कार, पण सत्य काही वेगळंच निघालं... दर्शनासाठी गर्दी

Veterinary Examination Reveals Medical Reason Behind Cow's Seven-Day Circular Movement : सात दिवसांपासून एक गाय एका शेताभोवती सतत गोल फिरत होती. हे दृश्य पाहून गावकऱ्यांनी त्याला चमत्कार मानत पूजा सुरू केली आणि पाहता पाहता हजारोंची गर्दी जमली.
Cow Circled Field for Seven Days, Villagers Believed It Was a Miracle Until Vets Revealed the Truth

Cow Circled Field for Seven Days, Villagers Believed It Was a Miracle Until Vets Revealed the Truth

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील बसभरिया पुरैना गावात एका गायीने सात दिवस सलग शेतात फिरण्याचे असामान्य वर्तन केल्याने परिसरात मोठी चर्चा निर्माण झाली होती. प्रथमदर्शनी गावकऱ्यांनी याला चमत्कार मानले आणि दूरदूरवरून भाविकांची मोठी गर्दी जमली. मात्र, नंतर पशुवैद्यकीय तपासणीत ही घटना आजारामुळे घडल्याचे समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com