D Gukesh: "हा फक्त राग नव्हता, तो…"; डी गुकेशच्या कार्लसनवरील विजयाने आनंद महिंद्राही थक्क!

D Gukesh’s Historic Victory Over Magnus Carlsen : डी गुकेशच्या ऐतिहासिक विजयाने मॅग्नस कार्लसनला दिला धक्का; आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
Indian chess grandmaster D Gukesh defeats world champion Magnus Carlsen in a thrilling Norway Chess 2025 match, displaying calmness, precision, and tactical mastery
Indian chess grandmaster D Gukesh defeats world champion Magnus Carlsen in a thrilling Norway Chess 2025 match, displaying calmness, precision, and tactical masteryesakal
Updated on

भारतीय बुद्धिबळाचा नवा सुपरस्टार डी गुकेशने नॉर्वे चेस 2025 च्या सहाव्या फेरीत जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करून इतिहास रचला. 2024 मध्ये सर्वात कमी वयात जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेल्या गुकेशने या सामन्यात अप्रतिम धैर्य आणि रणनीती दाखवत कार्लसनला धूळ चारली. या विजयाने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही लक्ष वेधले, ज्यांनी गुकेशच्या शांत आणि प्रभावी खेळाचे सोशल मीडियावर कौतुक केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com