Sun, Jan 29, 2023

Dance Party Viral Video : खाओ मगर शान से! गुटखाप्रेमीची भन्नाट स्टाईल पाहून डोकं कसं...
Published on : 31 December 2022, 8:05 am
Dance Party Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओजची कमतरता नसते. यात काही आवाक करणारे, काही घाबरवणारे तर काही पोट धरून हसायला लावणारेही व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका डान्स पार्टीतला आहे.
असा गुटखा डान्स कधी पाहिला होता का?
आजवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म्स नक्कीच बघितलेले असणार पण कधी गुटखा डान्स फॉर्म बघितला आहे का? हा व्हिडीओ नक्की बघा. खरच मजेदार आहे. गुटखा खिशातून काढून तोंडा टाकेपर्यंत अशाही भन्नाट स्टेप्स असू शकतात हे तुम्हाला माहितच नसेल.
हा व्हिडीओ सध्या वेगात व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या भरभरून कमेंट्स आणि लाइक्स मिळत आहेत. व्हिडीओतल्या लेकांचा आणि व्हिडीओ बघणाऱ्यांचा उत्साह वाखणण्या जोगा आहे.