संसार उध्वस्त करणारं टोर्नाडो वादळ पाहिलंय का? घरे उडाली फुग्यासारखे | Tornado Video

चक्रीवादळाचा हा थरारक Video पाहून झोप उडेल
Cyclone
CycloneSakal

चक्रीवादळ कधी अनुभवलंय का? पावसाळ्याच्या सुरूवातील अनेकदा वादळ येते, पण चक्री वादळ हे धोकादायक असते. यामध्ये अनेकजणांचे संसार उध्वस्त होतात. सध्या अशाच एका टोर्नाडो वादळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये घरे फुग्यासारखे आकाशात उडताना दिसत आहेत.

Cyclone
Viral Video : पुण्यातील रस्त्यावर तरूणांची दादागिरी; महिलेच्या गाडीसमोरच...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा nature in scary या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. टोर्नाडो वादळात अनेक घरे उडून गेले असून आकाश वस्तूंनी भरलेलं दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com