Danny Pandit’s Viral Video Rangoli Song
esakal
सोशल मीडियावर काही गोष्टी चर्चेत आल्या की, त्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एक गाणं ट्रेंडवर आहे. 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' या गाण्याने अक्षरश: लोकांना वेडं करून सोडलं आहे. अनेकजणांना निवांत वेळेत रिल पाहण्याची सवय असते. 30 सेकंदाच्या रिल्समुळे अनेकांचं मनोरंजन होताना पहायला मिळतं.