Viral Video : अवघ्या दोन सेकंदांत चोरली चिमुकलीच्या गळ्यातील चैन, तरुणीची हातचलाखी पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही, व्हिडिओ व्हायरल

Chain Snatching Video : संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हजारो लोकांनी पाहिला आहे. घटनेनंतर नागरिकांनी गर्दीत दागिने घालताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Viral Video : अवघ्या दोन सेकंदांत चोरली चिमुकलीच्या गळ्यातील चैन, तरुणीची हातचलाखी पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही, व्हिडिओ व्हायरल
Updated on

साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरणाऱ्यांनी देखील सतर्क राहणे खूप महत्त्वाचे आहे. नुकताच एक अलिकडेच एका चेन स्नॅचिंगचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक तरुणी दिवसाढवळ्या एका मुलाच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून जाते. पण या तरुणीची हातचलाखीच्या मुळे तिच्या चोरी करण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com