

Death Ritual Practice
Esakal
The Unique Tribal Death Ritual: जगातील काही परंपरा इतक्या विचित्र आणि धक्कादायक असतात की ऐकतानाच अंगावर शहारे येतात. पण दक्षिण अमेरिकेच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या यानोमामी जमातीसाठी ही परंपरा श्रद्धेचा आणि आत्म्याशी जुळलेल्या नात्याचा भाग आहे.