

9-rupee salary hike in an MNC, poor work conditions, and slave-like treatment
ai generated image
दिल्लीतील एका नामांकित mnc कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरुणाची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, “मी एका खड्ड्यात अडकलोय, बाहेर पडायचं कसं कळत नाहीये.”