हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

Delhi Carrymen viral shopping bag service: दिल्लीतील ‘कॅरीमेन’ सेवा सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, ₹149 मध्ये शॉपिंग बॅगा उचलणाऱ्या हेल्परमुळे इंटरनेटवर भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Viral Delhi Startup Offers Bag-Carrying Helpers for Shoppers; Social Media Reacts Hilariously

Viral Delhi Startup Offers Bag-Carrying Helpers for Shoppers; Social Media Reacts Hilariously

Sakal

Updated on

Men hired to carry shopping bags for ₹149: आजच्या काळात इंटरनेटवर दररोज काही ना काही नवीन ट्रेंड किंवा startup व्हायरल होत असतो. कधी एखादा भन्नाट बिझनेस आयडिया लोकांचं लक्ष वेधून घेतो, तर कधी साधी गोष्टही सोशल मीडियावर मोठी चर्चा बनते.

बदलत्या जगासोबत लोकांच्या गरजा, सवयी आणि ‘कन्व्हिनियन्स’ची व्याख्याही झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपूर्वी विचित्र वाटणाऱ्या गोष्टी आज लोक सहज स्वीकारताना दिसतात. अशाच एका हटके startup मुळे सध्या दिल्लीतलं लाजपत नगर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com