

Dulha Dulhan Viral Video: सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लग्नमंडपातला असून नववधु आणि वर तसेच आलेले पाहूणे कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेदार कमेंटचा वर्षाव केला आहे.