Dhurandhar Review : रहमान डकैतला महान बनवू नका, तो एक नंबरचा...पाकिस्तानी चाहता भडकला, सांगितलं गँगस्टरचं सत्य

Dhurandhar Rehman dakait Pakistani Reaction : 'धुरंधर'वर कराचीच्या युवकाची खोचक प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे. तो म्हणतो, रहमान डकैतला का ग्लोरिफाय केलं? तो सत्यात कसा होता माहितीये का तुम्हाला
Akshaye Khanna as Rehman Dakait in Dhurandhar, alongside Ranveer Singh infiltrating the Lyari gang in this high-octane Bollywood spy thriller set in Karachi

Akshaye Khanna as Rehman Dakait in Dhurandhar, alongside Ranveer Singh infiltrating the Lyari gang in this high-octane Bollywood spy thriller set in Karachi

esakal

Updated on

Dhurandhar collection : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर' जगभरात धुमाकूळ घालतोय. रणवीर सिंगने साकारलेला भारतीय गुप्तहेर हा कराचीच्या ल्यारी टाउनमध्ये गँगस्टरच्या टोळीत शिरतो आणि थरारक कारवाया करतो. अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत आहे, तर संजय दत्त चौधरी अस्लम या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय. चित्रपटात उझैर बलोचसारखी खरी व्यक्तिरेखाही आहेत. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असला तरी कल्पनारम्य आहे आणि जगभरात आतापर्यंत ९३५ कोटींहून अधिक कमाई केलीये

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com