

India National Drink Tea Myth Official Beverage Facts Cultural Importance Economic Role History Debunking Misconceptions
esakal
General knowledge : आपले राष्ट्रीय पेय काय? अनेकदा स्पर्धा परीक्षा किंवा सामान्य ज्ञानाच्या चर्चेत हा प्रश्न विचारला जातो आणि ९९% लोक 'चहा' असे उत्तर देतात. मात्र तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या हे उत्तर चुकीचे आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे आम्ही तर रोज चहा पितो, भारतातील कोट्यवधी लोक चहाला पहिली पसंती देतात मग चहा राष्ट्रीय पेय नाही तर मग काय आहे? चला तर मग जाणून घेऊया..