

Year Round Flowering Trees Plants India Pride of India Jarul Madhu Kamini Champa Bougainvillea Evergreen Blooms
esakal
फूल म्हंटले तर आपल्या डोळ्यासमोर येतात रंगबिरंगी फूले..गुलदस्ते. पण तुम्हाला माहितीये का एक झाड खूप स्पेशल आहे. जे भारतात वर्षभर सातत्याने किंवा सर्वाधिक काळ फुले देणारे झाड आहे, ज्याला 'प्राइड ऑफ इंडिया' (Pride of India) म्हटले जाते. पण हे एकच झाड नाही जास्त फूले देणारी ५ झाडे कोणती आहेत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे