

Dog Leg Found in Biryani
ESakal
ऑनलाइन फूड डिलिव्हरी सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणात फुड ऑर्डर केले जातात. अवघ्या १०-१५ मिनिटांत जेवणाची ऑर्डर घरबसल्या मिळत असल्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मात्र अनेकदा ऑनलाइन मागवलेल्या अन्नपदार्थात अळ्या, झुरळ आढळल्याचे प्रकरण समोर आले आहेत. अशीच एक घटना कानपूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.