

dr babasaheb ambedkar mahaparinirvan din
esakal
६ डिसेंबर १९५६ या दिवशी जग भावनिक झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आणि काही तासांतच ही बातमी रेडिओवरून संपूर्ण देशात पसरली. रेडिओवरून आलेली ती घोषणा ऐकताच लाखो लोकांच्या अंगावर शहारे उभे राहिले. रस्ते, गावे, शहरं स्तब्ध झाली. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, बाबासाहेब आता नाहीत....