मुलीचे कपडे घालून रात्री एकटा फिरायला निघाला तरुण; नंतर जे घडलं ते पाहून नेटकरीही झाले हैराण! Video Viral

Viral Video: रात्रीच्या वेळी मुली किती सुरक्षित? हे पाहण्यासाठी एक कंटेंट क्रिएटर मुलीचे कपडे घालतो आणि संभाजीनगरमध्ये रात्री एकटाच फिरतो ..पाहा त्याचे पुढे काय होते...
Viral Video Content Creator Dresses as Woman to Reality Check Women's Safety in Maharashtra

Viral Video: Content Creator Dresses as Woman to Reality Check Women's Safety in Maharashtra

esakal

Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar Night Safety Test: दिल्लीतील रात्रीच्या सुरक्षेच्या चाचणीनंतर आता महाराष्ट्रातही एका कंटेंट क्रिएटरने महिलांच्या सुरक्षेबाबत एक अनोखा आणि धाडसी प्रयोग केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने स्वतः मुलीचे कपडे घालून मध्यरात्री एकट्याने शहरात फिरून महिलांच्या सुरक्षेचा थेट 'रिॲलिटी चेक' (Reality Check) केला.

शिवम चेके (Shivom Cheke) असे या तरुण युट्युबरचे नाव असून तो 'अनफिल्टर्ड शिवा' (@unfiltered_shivaaa) हे इन्स्टाग्राम अकाऊंट चालवतो. त्याने या संपूर्ण प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com