

A viral video shows massive traffic congestion in Dubai, proving that traffic jams are a global urban challenge, not limited to Indian cities.
esakal
भारतातील दिल्ली, पुणे, बेंगळुरु शहरात रोजच्या वाहतुकोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमची ही धारणा बदलेल, कारण दुबईतील एक व्हिडिओ सध्या समोर आला असून वाहतुक कोंडी ही केवळ भारतातपुरतीच नाही तर जगातील प्रमुख शहरातील समस्या बनल्याचे दिसून येते.