PUNE STREETS WITNESS DUBAI SUPERCAR POLARIS SLINGSHOT R VIRAL VIDEO
esakal
Dubai’s Polaris Slingshot R Spotted on Pune Roads: सोशल मीडियावर नेहमी काही न काही व्हायरल होत असतं. कधी कधी काही व्हिडिओ मजेशीर असतात की, नेटकऱ्यांचं फुल्ल ऑन मनोरंजन करतात. तर कधी कधी असे चित्र-विचित्र व्हिडिओ पहायला मिळतात. जे नेटकऱ्यांना काळजीत पाडतात. दरम्यान अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दुबईतील दुर्मिळ सुपरकार पोलारिस स्लिंगशॉट पुण्याच्या रस्त्यावर धावताना पहायला मिळतेय.