

Cancer Specialist
esakal
Social Medial Viral Message: दैनंदिन जीवनामध्ये अंड्यांचं प्रमाण तसं सर्वाधिक आहे. मात्र हीच अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅन्सर होऊ शकतो, अशी एक बातमी पसरली आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये खरंच तथ्य आहे का? बॉम्बे हॉस्पिटलचे कॅन्सर स्पेशालिस्ट दिलीप निकम यांनी 'साम टीव्ही'शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.