

Elderly Man Temple Death
esakal
नवी दिल्लीः मंदिरात दर्शन घेत असताना एका वृद्ध व्यक्तीचा अचानक कोसळून मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये, वृद्ध व्यक्ती बराच वेळ वरती एका कोपऱ्यात काहीतरी बघत होते, असं दिसतंय. काही वेळातच ते कोसळले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.