
रेल्वे स्टेशनवर वृद्ध आईची भिक मागण्याची दयनीय अवस्था व्हायरल व्हिडीओत दिसते.
मुलांनी पालकांचा सांभाळ न केल्याने समाजाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.
एका तरुणाच्या छोट्या कृतीने आईच्या चेहऱ्यावर आनंद आणला, हे व्हिडीओतून दिसते.
Trending Video : म्हातारपण हे दुसरे बालपण मानले जाते. लहान मुलांप्रमाणेच वृद्धावस्थेतही माणूस कुटुंबाच्या आधाराची अपेक्षा करतो. प्रेम, आपुलकी आणि सांभाळ याची गरज प्रत्येकाला असते. पण जेव्हा हाच आधार मुलांकडून मिळत नाही, तेव्हा आई-वडिलांचे हाल काय होतात, याचा प्रत्यय देणारा एक हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.