ट्विटरवर 'पॉर्नबंदी'? अडल्ट कंटेंट ब्लॉक केल्याचा दावा, युजर्सचा संताप

X Adult Content Ban in India : या निर्णयानंतर आता सोशल मीडियावर आता विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे एक्सने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
X Adult Content Ban in India

X Adult Content Ban in India

esakal

Updated on

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता पॉर्नोग्राफिक स्वरूपाचे व्हिडिओ शेअर करता येणार नाही. अशा व्हिडीओवर बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. इलॉन मस्क यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. निर्णयानंतर आता सोशल मीडियावर आता विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com