Emotional Viral Video
esakal
A heart-wrenching viral video shows two young children who lost their parents :सोशल मीडियावर हृदय पिळवून टाकणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये दोन चिमुकले एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दोघांनी अलीकडेच एका भीषण अपघातात आपल्या आई वडिलांना गमावलं आहे. अशातच आता दोघेच एकमेकांना आधार देत आहेत. हा भावूक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी त्यांच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.