
सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना 'उप्स मोमेंट'चा बळी पडताना अनेकदा दिसून येते. यासाठी त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. अलिकडेच एका प्रसिद्ध हॉलिवूड स्टारसोबत असेच काहीसे घडले जेव्हा ती स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत होती. हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझसोबत असे घडले आहे.